Dictionaries | References
अं

अंगावर खून चढणें

   
Script: Devanagari

अंगावर खून चढणें

   खून केल्यानंतर किंवा रक्तपात वगैरे केल्यानंतर एक प्रकारचा अंगामध्यें भयंकर आवेश येतो त्यास म्हणतात. अंगावर उन्माद चढणें. ‘तत्काळ माझ्या अंगावर खून चढळा.’-विवि १८७६.४.६४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP