Dictionaries | References

खाटेवर चढणें

   
Script: Devanagari
See also:  खाटेवर जाणें

खाटेवर चढणें

   [सं. तल्‍पग याप्रमाणें] निकट आप्त स्‍त्री, गुरुपत्‍नी इ. च्या संभोगाची इच्छा करणारा जसा करतो त्‍याप्रमाणें वागणें. पूज्‍य माणसाविरूद्ध उलटणें
   कृतघ्‍न बनणें
   मात्रागमनीपणा करणें. ‘तो आईच्या खाटल्‍यावर चढलाअशी शिवी आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP