Dictionaries | References

बोहल्यावर चढणें

   
Script: Devanagari

बोहल्यावर चढणें     

लग्न लावणें. लग्न हें बोहल्यावर लागत असतें यावरुन. ‘ कालपर्यंत बहीण मानलेल्या मुक्ताताई बरोबर तूं बोहल्यावर चढणार ? ’ -श्रमसाफल्य २.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP