|
शोभा प्राप्त होणें फलद्रूप होणें - करणें खुलून दिसणें वैभवशाली, सुखावह करणें पूर्णपणें, पूर्णतेस येणें आरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें, येणें. ‘ माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे. तो रंगारुपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल. ’ विकास पावणें ( तिरस्कारार्थी ) एखाद्या तर्हेस, आकृतीस, विशिष्ट अवस्थेस पोचणें, पोचविणें. ‘ हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला. ’ चांगल्या स्थितीस पोंचणें, आणणें भरास येणें. निरोगी, ऐश्र्वर्यवान् करणें, होणें.
|