Dictionaries | References

हरभर्‍याचे झाडावर चढणें

   
Script: Devanagari

हरभर्‍याचे झाडावर चढणें     

खोट्या स्तुतीला भुलणें, फुशारणें
खुलणें. -गांगा २०५. ‘ हा कोणी विलक्षणच मनुष्य दिसतो. याला एकादे वेळीं तूं फार चांगला साधा माणूस दिसतोस असे कोणीं म्हटलें असेल तेवढ्यावरच स्वारी हरभर्‍याचे झाडावर चढली आहे. ’ -अतिपीड० ‘ आम्ही त्यांस गोड शब्द बोलून ममताळूपणानें वागवूं लागलों म्हणजे ते लागलेच हरभर्‍याच्या झाडावर चढून आमची बरोबरी करावयास लागतात. ’ -मधुमक्षिका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP