Dictionaries | References ह हरभरा Script: Devanagari See also: हरबरा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हरभरा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 हरभरा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A vetch, gram; a grain of gram.हरभऱ्याचे झाडावर चढविणें tickle and exhilarate a person by flattery. Rate this meaning Thank you! 👍 हरभरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : चणा, चणा Rate this meaning Thank you! 👍 हरभरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक द्विदल धान्य ; चणा ; घोडयास खावयास द्यावयाचें एक कडधान्य . [ सं . हरि = घोडा किंवा हर = शिव + भरक ] हरभर्याचे झाडावर चढविणें , हरभर्याचे झाडावर बसविणें - आपलें काम करून घेण्यासाठीं एखाद्याची फाजील स्तुति करून त्याला खूष करणें ; खुशामत करणें ; बनविणें ; फसविणें . हरभर्याच्या झाडावर चढणें - अशा खोटया स्तुतीला भुलणें ; फसणें . याला एखादे वेळीं तूं फार चांगला दिसतोस असें कोणीं म्हटलें असेल , तेवढयावरच स्वारी हरभर्याच्या झाडावर चढली आहे ! - अतिपीड . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP