Dictionaries | References

कांड

   
Script: Devanagari

कांड     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी कार्य अथवा विषय का विभाग   Ex. नाटक के अगले कांड में भगवान जन्म लेंगे ।
HYPONYMY:
अयोध्याकांड बालकांड अरण्यकांड किष्किंधाकांड सुंदरकांड लंकाकांड उत्तरकांड लव-कुश कांड
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काण्ड
Wordnet:
benভাগ
gujકાંડ
kasمِصرٕ
marकांड
sanकाण्डः
tamகாண்டம்
telకాండలు
urdفصل , حصہ , باب
noun  बहुत बड़ा झगड़ा, अनुचित कार्य या कोई अशुभ घटना   Ex. आज वहाँ बहुत बड़ा कांड हो गया ।
HYPONYMY:
हत्याकांड
ONTOLOGY:
घटना (Event)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काण्ड
Wordnet:
asmকাণ্ড
gujકાંડ
kasکانٛڑ , کار
kokकाण्ड
malഅനിഷ്ടസംഭവം
mniꯏꯔꯥꯡ
sanवृत्तम्
urdحادثہ , سانحہ , واردات , کانڈ
noun  ग्रंथ का वह विभाग जिसमें कोई पूरा विषय होता है   Ex. श्री मद् भागवत पुराण में कुल बारह कांड हैं ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काण्ड स्कंध स्कन्ध
Wordnet:
gujકાંડ
kasواقعہ , معاملہٕ
sanकाण्डः
noun  धनुष के बीच का मोटा हिस्सा   Ex. कांड पर बाण की नोक रखकर उसे छोड़ा जाता है ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काण्ड
Wordnet:
sanग्रहः
noun  हाथ या पैर की लंबी हड्डी   Ex. उसके हाथ के कांड में उभार है ।
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काण्ड
See : तना, डाली, निर्जन स्थान, पतवार, बाण, जल, बुरा, मुकदमा, चापलूसी, गुच्छा, सरकंडा, पोर, स्कंध

कांड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाका खांदयो नासतात असो झाडाचो सकयलो भाग   Ex. रमेशान झाडाचें कांड फोडून जळोव केलो
HOLO COMPONENT OBJECT:
झाड
MERO COMPONENT OBJECT:
झाडाची साल
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खोड
Wordnet:
asmগা গছ
bdबिथʼ
benকাণ্ড
gujથડ
hinतना
kanಬೊಡ್ಡೆ
kasگۄڑ
malമരത്തിന്റെ തായ്തടി
marखोड
mniꯃꯎ
nepमुल
oriଗଣ୍ଡି
panਤਣਾਂ
tamஅடிமரம்
telచెట్టుబోదె
urdتنا
noun  खंयच्याय कामाचो वा विशयाचो विभाग   Ex. रामायणाचीं सात कांडां आसात
HYPONYMY:
अयोध्याकांड बालकांड अरण्यकांड किस्किंधाकांड सुंदरकांड लंकाकांड उत्तरकांड लव-कुश कांड
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खंड
Wordnet:
benভাগ
gujકાંડ
kasمِصرٕ
marकांड
sanकाण्डः
tamகாண்டம்
telకాండలు
urdفصل , حصہ , باب
noun  जातूंत खंयचोय सबंद विशय आसता असो ग्रंथाचो विभाग   Ex. श्रीमदभागवत पुराणांत पुराय बारा कांड आसतात
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકાંડ
kasواقعہ , معاملہٕ
sanकाण्डः

कांड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The included portion betwixt two articulations or joints, an internodation. 2 The trunk or stem of a tree. 3 A chapter or section; a division of the Vedas, of which there are three, viz. कर्मकांड, यज्ञकांड, उपासनाकांड. 4 S m n An arrow.

कांड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The trunk or stem of a tree. A chapter. An internodation, the included portion between two joints.

कांड     

ना.  अंक , अध्याय , खंड , पर्व , प्रकरण , विभाग , समास , स्कंध , स्तबक ;
ना.  पेरे , भाग ( दोन सांध्यामधला )

कांड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादे कार्य, विषय वा रचना ह्यांचा विभाग   Ex. रामायण हे महाकाव्य सात कांडात विभागले गेले आहे.
HYPONYMY:
अयोध्याकांड बालकांड अरण्यकांड किष्किंधाकांड सुंदरकांड लंकाकांड उत्तरकांड लव-कुश कांड
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काण्ड
Wordnet:
benভাগ
gujકાંડ
kasمِصرٕ
sanकाण्डः
tamகாண்டம்
telకాండలు
urdفصل , حصہ , باب
See : पेर, काण्ड, शीडदोर

कांड     

 न. १ दोन सांध्यामधील भाग , पेरें . २ झांडाचें खोड ; सोट ; बुंधा . ३ वेदांच्या त्रिकांडापैकी प्रत्येक . ( उपासनाकांड , कर्मकांड , ज्ञानकंड ) अध्याय ; प्रकरण ; अंक ; परिच्छेद ; विभाग . ' एव हिंसाचि अहिंसा । कर्मकांडी हा पैसा । ' - ज्ञा १३ . २३६ . ' धनुर्भंग नोटिकेंत अंकाऐवजीं कांड हा शब्द वापरला आहे .' ४ वाण ; तीर . ' थोरु कांडांचा घाई मातला । ' - शिशु ४३९ . ' तो माझे आं कांडा । सदां भिए । ' - शिशु ८९४ . ' कुबोलांची सदटें । सूति कांडे । ' - ज्ञा . १६ . ४०४ . ' हरि नामाचें धनुष्यकांडें । ' - तुगा २१५९ . ' केली निर्माण कसी ह्मणुनि वसुधींत कांड वनधारा । '- मोभीष्म १२ . २२ . ५ गलबचें शीड उभारण्याचा दोर ; परभाणास अडकविलेली जाडी दोरी ; परभाण , डॊलकाठीला ज्या दोरखंडानें बांधलेलें असतें तो दोर हा खालींवर सरकतो . ६ गहूं नाचणी हरभरा इ० चें कांड , ताट ( दाणा काढण्यानंतरचें ). ७ ( कों .) माडाचा सोट ; खोड . ८ ( व .) मातीच्या भिंतीचा एक थर . ' त्यानें एक कांड नवीन बसविणें .' ९ ( गो .) कमरेस घालण्याचा चांदीचा गोफ . १० ( सोनारी ) सरीचा आंतील गाभा . . ११ संधि ; सांधा . १२ ( महानुभावी ) ज्ञान (?) ' येणेशी कांड गुंडा कण्हणी घेना । ' ०भाए ५२
००काढणें   खारीच्या आंत ज्या पाट्या ( जमीनीचे लहान लहान तुकडे ) पाडतात त्यांच्या बांधास मातीची भर देणें . हें काम वैशाखांत करतात .
०क   ( व ) १ वेळुचें पेर . २ मातीच्या भिंतीचा एक थर .
०का   कोंडका - पु . लांकडाचा ओंडका , ठोकळा . ०कें - न . १ कांडक अर्थ २ पहा . २ कांडका कोंडका पहा . ' कांडकें डवचितां कृष्णसर्प । ' - भुवन १२ . २१ . ३ उंच ; धिप्पाड ; लट्ट ; अगडबंब ; ठोंब्या ( मनुष्य ). ४ कुडें ' कांडकें मोठें म्हणजे जाड व लांब असावें .' - मुव्या २०७ .
०त्रय  न. वेदंची तीन कांडें , भाग ; कर्म - उपासना - ज्ञान कांड . ' तरी कांडत्रयात्मकु । शब्दाराशीं अशेखु । ' - ज्ञा १८ . १४३१ . ( सं .)
०पा  पु. ( गो .) मुसळ . म्ह० कांडपाक कोंब फुटणें = मुसळाला अंकुर फुटणें .
०रू  न. १ बोटांची पेरें व अग्रें यांस होणरें उठाणूं . २ तीन चार पेरांचें उंसाचें कांडें .
०वेल  स्त्री. एक औषधी निवडुंगाप्रमाणें पण बारीक वेल . वई . त्रिधारी , चौधारी आशा हिच्या दोन जाती आहेत . हिला पेरें असतात . त्रिधारी कांड वेलीस हांडसंधि असेंहि म्हणतात . ( सं . कांडवल्लि )
०शेर  पु. शेराभोंवतीं आढळणारी लांब नाजुक पेरांपेरांची एक वेल .
०सोट  पु. सहा मुठी सोनयच्या एका सुतावर मधील भागाच्याच सुमारें २॥ , ३ मुठीच्या भागावर दुसरें एक सोन्याचें सूत प्ळून पहिल्या सुताच्या एका टोकास वाटोळा फासा व दुसर्‍या टोकास नागफासा करून गजरें बेटण्यापूर्वी जो सरीचा भाग तयार होतो . तो . ( कांड १० पहा ).

कांड     

कांड काढणें
मिठागरामध्ये किंवा खारीमध्ये ज्‍या पाट्या किंवा अळी पाडलेली असतात त्‍यांच्या बांधावर मातीची भर टाकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP