Dictionaries | References च चणवणी Script: Devanagari Meaning Related Words चणवणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 caṇavaṇī n A gruel or dilute preparation of gram-flour. चणवणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. हरभर्याच्या पिठाचे पिठलें किंवा आमटी . [ चणा + पाणी . सं . चण = हरभरा + वण = पाणी ]०मिठवणी न. गरीबी जेवण ; कदान्न ; आलापाला ; कोंडामोंडा .०मिठवणी असणें - केवळ अन्नोदकावर राहण्याची पाळी येणें ; वाईट अवस्था येणें .पिऊन असणें - केवळ अन्नोदकावर राहण्याची पाळी येणें ; वाईट अवस्था येणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP