Dictionaries | References ह हुरडा Script: Devanagari Meaning Related Words हुरडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; also called वामणी हुरडा q. v.; and कोवळा हुरडा A greenish ear. हुरड्यास येणें To reach the stage of fitness for plucking and parching. हुरडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Corn or grains or peas, &c., of tender and immature ears or pods (of जोंधळा &c.) which have been parched.हुरड्यास येणें To reach the stage of fitness for plucking and parching. हुरडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मका, जोंधळा, नाचणी इत्यादींच्या कणसाचे भाजलेले दाणे Ex. रात्री शेतावर हुरडा खायला जाऊया. noun मका, हरभरा इत्यादींच्या कणसाचे भाजलेले दाणे Ex. हुरडा खायला फार चविष्ट लागतो. ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हुरळाWordnet:benছোলা hinहोला kanಹುರಿಗಾಳು malഹോല oriମଟର ଭଜା panਹੋਲਾਂ tamவறுத்த கடலை telహోలా urdہورہا , ہورا हुरडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मका ; जोंधळा , नाचण्या इ० च्या कणसाचे भाजलेले दाणे . २ अशा भाजून खाण्याच्या स्थितीस आलेले दाण्याचें कणीस . याचे दोन प्रकार करद ( जून ) किंवा बामणी ( कोंवळा ). [ देप्रा . हुरड ; हुरडणें पहा . ] हुरडयास येणें - कणीस हुरडयासाठी तोडण्याच्या स्थितीस येणें . हुरडा फुंक्या - वि . १ भाजलेले हुरडयाचे कणीस चोळून फुंकणारा ( विशिष्ट कामाचा गडी ). २ ( ल . ) भिन्नट ; पळपुटा लढाईस निरुपयोगी ( शिपाई ) ३ रिकामटेकडया ; आडदांड ; उद्धट . [ हुरडा + फुंकणे ] हुरडभाज - स्त्री . १ हुरडा भाजणे . २ ( ल . ) कसेतरी , वरवर भाजणें ; योग्य प्रकारें , बरोबर न भाजणें . २ हुरडभूज - स्त्री . ( कों . ) राब , काट , कवळ इ० अपुरा पडल्याने कशी तरी शेतजमीन भाजणें . [ हुरड + भुजणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP