Dictionaries | References

निंबूर

   
Script: Devanagari

निंबूर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   nearly mature: also that state. Ex. बाजऱ्या चिकें बोळ ल्या निंबूर झाला or निंबुरावर आल्या.

निंबूर

  पु. पक्व होत आलेली बाजरीची कणसे ; त्यांची ती स्थिति ; पक्वावस्था . बाजर्‍या चिके बोळल्या निबूर झाला . बाजर्‍या निंबुरावर आल्या . २ बाजरीचे भाजलेले कोवळे दाणे ; बाजरीचा हुरडा . निंबूर हुरडा घेउनि आलातो हा माणकोजी बोधला । - भूपाळी [ निंबर = ऊन , ताप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP