Dictionaries | References

बामण हुरडा

   
Script: Devanagari
See also:  बामण वरडा

बामण हुरडा     

जून झालेला हुरडा
कुणबी लोकांस कोणचा हुरडा खावयास चांगला असतो तें कळतें. त्यामुळें ते स्वतः खाण्याकरितां कोंवळीं कोंवळीं कणसें तोडून आणतात पण ब्राह्मणास कांहीं तसें कळत नाहीं. म्हणून त्यांस जून कणसांचा हुरडा दिला तरी चालतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP