Dictionaries | References

नाचणा

   
Script: Devanagari
See also:  नाचणी

नाचणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nācaṇā m नाचणी f A grain, Cynosurus corocanus, or Eleusine corocana, Raggy. नाचणा expresses the larger or coarser raggy; नाचणी a fine variety. The species or varieties are numerous; viz. अश्विनगोरी, काळपेरी, गंथड्या, गरवी अंबणी, गरवी शेत- गौरी, गौरीचा हळवा, जाबरी, जोगीण, रत्नी, लोद्या, शेत- आडगरा, साठेरी, हळवी अंबणी, हळवी गौरी.

नाचणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m 
नाचणी  f  A grain, Cynosurus corocanus, or Eleusine corocana, Raggy.

नाचणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नाचणी

नाचणा     

पुस्त्री . एक प्रकारचे धान्य . हे कोंकणांत व देशांत गरीब लोकांत फार खपते . याचा दाणा बारीक मोहरीसारखा असून वर्णहि तसाच असतो . नाचणीचे भाकरी , आंबील , खापर पोळी इ० अनेक प्रकार करतात . नाचणींत बारीक व जाड असे प्रकार आहेत ; याचे इतर प्रकार आहेत . जसेः - आश्विनगोरी , काळपेरी , गंथड्या , गरवी अंबणी , गरवी शेतगौरी , गौरीचा हळवा , जांबरी , जोगीण , रत्नी , लोद्या , शेतआडगरा , साठेरी , हळवी अंबणी , हळवी गौरी वगैरे . ( हेट . ) नाचणे [ ? ] नाचणे कुंबरी - स्त्री . श्रेष्ठ जातीचा नाचणा . कुमरी पद्धतीने पिकवलेली नाचणी . कुबरी , कुमरी पहा . नाचण्याचा हुरडा - पु . भाजून खाण्यासाठी पूर्णपणे पक्का होण्याच्यापूर्वी नाचण्याची तोडलेली कणसे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP