Dictionaries | References

लुंगा

   
Script: Devanagari

लुंगा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 A colt. 3 Misused for लहंगा.
luṅgā a by redup. लुंगापुंगा & लुंगासुंगा a Diminutive and poor;--used of corn or of a crop. 2 fig. Dwarfish or slight and feeble; puny and loosely-made; infirm or poor;--used of man or animal.

लुंगा     

 पु. 
( राळा , नाचणा , राजगिरा इ० ) धान्याचे लहान कणीस .
शिंगरुं ; घोड्याचे पोर .
लहंगाबद्दल चुकीचा प्रयोग .[ दे . लुंगा ] लुंगा , लुंगापुंगा , लुंगासुंगा - वि .
बारीक ; क्षुद्र , निःसत्व ; खुरटलेले ( धान्याचे कणीस , पीक ).
( ल . ) अशक्त ; किरकोळ ; सडपातळ ; बारीकसारीक ; बुटका ; गरीब ( मनुष्य , प्राणी ). शिंद्याचा ज्यान बत्तीस फ्रेंच । ना लुंगा । - ऐपो ४२३ .
सामान्य ; हलका ; कमी योग्यतेचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP