Dictionaries | References

काट

   { kāṭḥ }
Script: Devanagari

काट

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  ताश का पत्ता जो काटने के बाद काटने वाले के हाथ में आवे   Ex. तुम तो काट को बाँटना ही भूल गए ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benপাত্তি
malവെട്ടിയചീട്ട്
oriକାଟ
panਕਾਟ
urdکاٹ
 noun  काटने का ढंग   Ex. इस कपड़े की काट तिरछी है ।
HYPONYMY:
अवरेब
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कटाव कटाई कटान
Wordnet:
benকাট
gujકાપ
kasکپٹٕنۍ
oriକାଟେଣି
   See : छल, कटाई, तलछट, तोड़, मारक, कटाव

काट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : देवणो

काट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

काट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखादी गोष्ट रद्द केली आहे हे दर्शवण्यासाठी काढलेली रेघ किंवा फुली   Ex. आधीच्या मजकुरावर काट मारून खाली नवा मजकूर लिही.

काट

  पु. १ गुप्त कट ; खोल मसलत . ' असा काठ नजीबखान यानें केला . ' भाय ५८ . २ यत्‍न ; यक्ति ; चातुर्य . ; त्याचा तेथें कांहीं काट चालत नाहीं .' ३ ( व .) द्वेष ' तो पहिल्या पासून माझा काट करतो . ' ( सं . कूट )
  न. मराण ( सं . कट = स्मशान ; फा . कटह = स्मशान ) कांटांत जाणें - मसणांत जाणें . २ ( ल .) ज्याची आपल्याला माहिती किंवा काळजी नाहीं त्याच्या हजर असण्याबद्दल अगर जाण्याबद्दल बेफिकीरवृत्तीनें बोलणें . जसें ;-' तो काटांत गेला ' = कुठें तरी , मसणांत गेला .
  पु. काप ; वार ; कापण्याची क्रिया . ( काढणें )
  पु. १ ( कों .) कवळ , शिराटी इ० ( राबासाठीं ). २ ( विड्यांच्या पानाची ) लहानशी रास ; कुजकी पानें कापून शिल्लक राहिलेली कत्रण . ३ गंजिफा अगर पत्ते पिसुन झाल्यावर वाटण्याच्या आधीं वाटनार्‍याच्या डावे हातच्या माणसाकडुन जो भाग काढून ठेवतात ती क्रिया . ४ राज्याकारभार . घरखर्च वगैरेमधील काटछाट , काटकसर , कपात . ' लँकेशायरच्या गिरणीवाल्यांनी मजुरींत काट करण्याचें ठरविलें आहे .' - के १४ . ५ . ३० . ५ रेष ; फुली ; खोडणें . ६ - स्त्री . तोटा . ' या व्यवहारांत त्याला चांगलीच कट बसली .' ७ ( शिंपींधंदा ) कापलेला नमुना . ' विजारीचा काट पोंचला नाहीं .' ८ ( गो .) परावळी किंवा द्रोण यांना बांधावयाचा बंद . ९ आघात प्रहार . ' केला षड्‌वैर्‍यावर काट .' - दे कटिबंधसंग्रह ३ . ( सं . कृत = कापणें ; लिथु . केर्टु ; ग्री . केइरो ; स्लॉ . कोर्तु ; लॅ . कर्टस ; हिब्रु कतैघिम् )
  पु. वरपगडा ; वरचष्मा . ' इंग्रजांच्या कवायती कंपूवर मराठे स्वारांचा काट चालेनासा झाला .' - भूभ्र २९ . ( काटणें )
  पु. १ घट्ट राड ; राप ; गंज ; मळ , ' भीतरी जिव्हा तें चामखड । असत्य कांटे कांटली । ' - एभा ११ . ५९५ .' अनेक दोषांचें कांट । जे जे गादलें निर्धोट । होती हरिनामे चोखट । क्षण एक न लागतां । - तुगा २४९८ . २ ( महानुभाव ). कपड्यावरील वेलबुद्दीनें ( लाख , चीक वगैरेचें ) लुकण , खडीचा रंग ; कापडा . वरील डाग . ' कषायाचें काट । फेडुनि कीजे धुवट । ' - भाए २८३ .
  न. शाई बनविण्यासाठी नाचणी बाजरी , इत्यादी जाळुन त्यांत पाणी ओतुण केलेलें शिरें . कुळीथ हरभरा . इ० कडधान्याचें शिजवून काढलेले पाणी , कढण ; कट ; सुपार्‍या रंगीत पदार्थ किंवा कडधान्य शिजविलेलें पाणी ; आमसुलें तयार करण्यासाटाही त्यांना पुट देण्यासाठी केलेलें रातांब्यांचें पाणी ; ( गो .) मांस शिजवून तयार केलेलें पाणी . ( सं . क्वथ = कढविणें )
०देणें   मारणें ; खोडणें ; छाटणें , अपमान करणें .

काट

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
काट  m. m. (= कर्त॑ from which it is derived, [Naigh. iii, 23] ) deepness, hole, well ([Sāy.] ), [RV. i, 106, 6] ; [AV. xii, 4, 3] ; [MaitrS. iii, 12, 12] ; [ĀpŚr. xvii, 2.]

काट

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
काटः [kāṭḥ]   A well, hole, ditch; [Rv.1.16.6;] श्लोणया काटमर्दति [Av.12.4.3.]

Related Words

काट-छाँट   काट   काट-कूट   काट-छांट   काट बादि गोरा जा   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   کپٹٕنۍ   কাট   କାଟେଣି   ಒಡೆದು ಹಾಕಿದರು   खाडाखोड   खोडाखोड   मार-काट   कठियाना   కఠినమగు   हाला-हालि खालामानय   কাঠ হওয়া   କାଠେଇଯିବା   കഠിനമാകുക   cutting   काटछाट   کانٹ چھانٹ   کَٹ چھانٛٹھ   வெட்டிசரியாக்கல்   ਕੱਟ-ਛਾਂਟ   કાપ   કાપકૂપ   ಕೂದಲನ್ನು ಸಿಂಗರಿಸುವುದು   വെട്ടിച്ചുരുക്കൽ   अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट   settlings   dregs   ছাঁটা   ghat   bloodbath   bloodletting   bloodshed   କଟାକଟି   grounds   गोठप   battue   விறைத்துப்போ   અકડાવું   ਆਕੜਣਾ   cut   कापणी   కత్తిరించు   ಗಟ್ಟಿಯಾಗು   alpha cutoff   cadmium cutoff   cancellation test   drilling cuts   cross arm   cross-breaking   cross cut   crossed nicols   crossed twinning   cross-feed   cross fold   cross lamination   cross stratification   cross-sutting   cross totals   cross undulation   crystal cut   cur-off frequency   cut holes   cut-off distribution   cut-set   variable cross section beam   zero cut crystal   काटछाँट   काटछांट   काटपीट   कट पिट   कटान   कतरब्योंत   कतरव्योंत   कतर-व्योंत   pyramid cut   remote cut off tube   horizontal wedge cut   oscillation cross ripple mark   time cross section   torrential cross bedding   transverse profile   croos-arm bracing   cross bedding   cross drain   cross-feed screw   cross joint   cross list   cross profile   cross regulator   cross wires   cut off bias   cutoff frequency   cut off voltage   cutoff voltage   plannar cross stratification   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP