Dictionaries | References

अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट

   
Script: Devanagari

अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट     

असे काम करावे की, जे मनुष्यास भूषणावह होईल. अशी काटकसर करावी की जेणें करून आपली प्रतिष्ठा राहून प्रशंसा होईल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP