Dictionaries | References

अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल

   
Script: Devanagari

अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल     

अशी गोष्ट करावी की लोकांनी आपले कौतुक करीत राहावे. सर्वांस चकित करून सोडणारी कृति करावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP