Dictionaries | References

नक्कल करण्यास अक्क्ल नको

   
Script: Devanagari

नक्कल करण्यास अक्क्ल नको     

कोणत्याहि गोष्टीची हुबेहुब नक्कल करण्यास शहाणपणा लागत नाहीं. दुसर्‍याचें अनुकरण करणारास स्वतःची बुद्धि चालवावी लागत नाहीं. एखादी नवीन गोष्ट करावयास मात्र अक्कल, कल्पना लागते. कॉपी टु कॉपी, माशी तु माशी!’ केलें म्हणजे झालें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP