Dictionaries | References

अस्सलपेक्षांहि नक्कल जादा

   
Script: Devanagari

अस्सलपेक्षांहि नक्कल जादा     

मूळ खर्‍या गोष्टीपेक्षा त्याची प्रतिकृति चांगली दिसणें. ‘‘तथापि प्रसंगी ‘अस्सल०’ या न्यायानें सरस वठणार्‍या ‘सरकसा’ चे काही स्तोम माजवावें असे वाटणार नाही.’’ -छ च. १०९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP