Dictionaries | References

आत्मस्तुतीचा बांका नको फुंकूं फुका

   
Script: Devanagari

आत्मस्तुतीचा बांका नको फुंकूं फुका     

आत्मप्रौढी अथवा स्वतःची फुशारकी मारणें हे निरर्थक होय. आपली स्तुति दुसर्‍यानें करण्यांत भूषण आहे. स्वतःच करण्यांत काही अर्थ नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP