Dictionaries | References

मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा

   
Script: Devanagari
See also:  मी अन् माझा नार्‍या, इतरांचा नको वारा

मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा     

स्वतःबद्दल व स्वतःच्या पतीमुलांबद्दलच काळजी करणारी व इतरांस दूर ठेवूं पाहणारी स्री. बहुधा तरुण स्त्रीस पतीचा सहवास हवासा वाटतो व घरांतील इतर मंडळीची अडचण वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP