Dictionaries | References

शहाणा शत्रु पुरवला पण मुर्ख नोकर नको

   
Script: Devanagari

शहाणा शत्रु पुरवला पण मुर्ख नोकर नको     

मूर्ख नोकराकडून काम करुन घेण्यापेक्षां शहाण्या शत्रुशीं दोन हात करणें कमी त्रासदायक असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP