Dictionaries | References

बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं

   
Script: Devanagari

बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं

   आपण एखाद्या समारंभाकरितां उपचार म्हणून एखाद्यास आमंत्रण करतों पण तो येण्यानें उलट आपणांस आनंद न होतां विरसच होण्याचा संभव असतो अशा व्यक्तीबद्दल अशा प्रसंगीं म्हणतात. नको असलेली घटना.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP