Dictionaries | References ए एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे Script: Devanagari Meaning Related Words एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकदां ठेंच लागल्यावर माणूस परत फिरला नाही तर दुसराहि पाय जाया होतो. एकदां अनुभव आला की पुन्हां तशी गोष्ट करूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP