Dictionaries | References

एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता

   
Script: Devanagari

एक शहाणा असतां, दुजा कज्जा न चालविता

   दोन भांडण करणार्‍यामध्ये जर एक शाहणा असेल तर दुसर्‍यास ते भांडण पुढे चालवितां येत नाही. शाहणा मनुष्य त्याचा निकाल लावतो व एका हातानें टाळी वाजत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP