Dictionaries | References

कज्जा

   
Script: Devanagari

कज्जा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A quarrel, dispute, contest. 2 In law. A case, esp. a criminal case. क0 खांदून काढणें. To force a quarrel.

कज्जा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A quarrel. A case.
कज्जा खांदून काढणें   force a quarrel.

कज्जा

 ना.  खटला , प्रकरण , वाद ( कायदा );
 ना.  तंटा , भांडण , वितुष्ट , वैर , शिविगाळ .

कज्जा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : खटला

कज्जा

   भांडण ; तंता ; वैर ; वितृष्ट ; शिवीगाळ . २ ( कायदा ) वाद ; प्रकरण ; खटला . ( विशेषत ; फौजदारी वाद ) ३ . लढाई . ' कज्जा मोठा घोरधंर जाला .' - राज ३ . १८४ . ( अर . कझिया = प्रतिज्ञा , गोष्ट ; फा . कझिया = भांडण ; तुल० सं कार्य - काज्ज )
०खांदुन   भांडण उकरून काढणें .
काढणें   भांडण उकरून काढणें .
०कटकट   खोकला भांडणें कफावत - पुनस्त्री . लहानमोठे भांडणतंटे . वादविवाद ; वितृष्टविरोध . - रा . ८ . १८३ . कज्जेकफावती होवोत रस्त्यांत । ' ( क्रि० करणें ; काढणें ; आणणे ).

कज्जा

   कज्‍जा खांदून-खोदून काढणें
   भांडण उकरून काढणें
   मुद्दाम तंटा उपस्‍थित करणें
   एखादे भांडण आपल्‍या अंगावर ओढवून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP