Dictionaries | References त तंटा Script: Devanagari Meaning Related Words तंटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A troublesome and a necessary business; urgency of creditors or other claimants; any unpleasant affair. तंटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A quarrel, dispute. Urgency of creditors. तंटा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कज्जा , कलह , झगडा , झुंज , तंटा - बखेडा , बोलाचाली , भांडण , संघर्ष , तंटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : भांडण तंटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ वाद ; भांडण ; कलह ; मतभेद ; बोलाचाली ; बाचाबाची . तंटे केले हे माझे तुझे उपाधी वो । तुगा १४१ . २ जिकीरीचे पण जरुरीचे काम , कामधंद . ३ ( सावकारांचा ) तगादा ; लकडा ; निकड . ४ अप्रिय काम , प्रसंग . [ ध्व . हिं . टण्टा ; सं . तण्ड ]०उचलणे भांडण ; बाचाबाची ; भांडाभांडी ; कज्जा . [ हिं . टण्टा + हिं . बखेडा ] तंटेखोर बाज वि . भांडखोर ; कलहप्रिय . [ तंटा ] तंटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तंटा उचलणेंभांडण उपस्थित करणेंतंटा लावणेंकलह सुरू करणें. Related Words तंटा आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा काष्ठ नाहीं तेथे अग्नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला विकत तंटा आत्महितातें पाहती, तंटा उत्पन्न करिती संबंध सुटला आणि तंटा मिटला चहाड दूर करणें, तंटा मिटणें काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा अल्पाकरितां मित्रांसवें, तंटा न करणें बरवें चोराचा लगतां तंटा, सावकाराला मिळतो गठ्ठा तंटा तुटण्या अंती, दोघांची हानि होती घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो words wrangle run-in dustup quarrel row बाकाबाकी लोंभे bona fide dispute भांडाभांडी आपले द्या आणि पांचांत न्या अंतरस्थ यादवी वांकडे करणें आगटी पेटविणें लेंभे हल्ला हरकत करणें हिंगरावांगर तंड उभें वैर कुरबूर घरांत समजणें अणीबाणीचा कज्ज्या अणीबाणीचा बाद अणीबाणीची लढाई अणीबाणीचे भांडण बालंटावर येणें बालंटावर सरणें बालंटास येणें बालंटास सरणें भांडाभांड माझें घ्या नि पांचांत न्या नवकरी कज्जाचें तोंड काळें वांधा मानली (कीं) झगडा तुटला हार खाल्ली (कीं) झगडा तुटला आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय काढते घेणें उपरवांयां अंबट घेणें कज्जा काढणें कथळा खणाखणी खणाखणीजंगी खरखशा अंतरुपाधि अंतरुपाधी घांगशा दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण तुरुकहांडी झोंबाडें मुदयेगिरी रखनुते मशिदींतील दिवा, उभा केला दावा नकुसले दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती निकालांत काढणें labour dispute हार मानली पण झगडा तुटो दाईमुदई खर्कशा उफराटें भांडण कप्रत कभा कलं कल्हा कळं कुतरभोंक गोज सफाई होणें वर्दळीवर येणें वर्दळीस येणें वांधें आगींत तेल ओतणें आगींत तेल घालणें आगीवर तेल ओतणें आगीवर तेल घालणें झगडणे बलवा बात की बात, कुरापत की कुरापत धुरापाना देटु आंगारि उड्डवूनु लडाई सोधी नवदाई द्च dispute खळका इस्काल इस्कील इस्कीलकी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP