Dictionaries | References

कचाकच

   
Script: Devanagari
See also:  कचाकचां , कचाकची

कचाकच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kacākaca or cāṃ ad Imit. of the sound in vigorous slashing, hacking, hewing &c. Ex. त्यानें तरवारीनें क0 माणसें तोडलीं. Also see कचकचां.
A brawl, squabble, sharp dispute.

कचाकच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sharp dispute, a brawl, a squabble.
ad   Imitative of the sound in vigorous slashing, hacking, hewing &c.

कचाकच     

 स्त्री. १ भांडण ; चकमक ; कज्जा ; वाचावाच . ' त्याची व आमची कचाकच झाली .' २ केशाकेशी ; गुद्दागुदी ; तरवारी , काठ्या इ० ची हातघाईची लढाई ; हाणमार ; तोडातोड . ( ध्व . कचकच )
क्रिविं . १ जोराने मारण्याचा आवाज होऊन ; सपासप : चटचट ( मारणें , तोडणें , मोडणें ). ' त्यानें तर वारीनें कचाकच माणसें तोडली .' २ दातांखालीं रेव सांपडल्यानें आवाज होऊन ; खडे लागून ; कचकचां पहा . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP