Dictionaries | References

बाचणूक

   
Script: Devanagari
See also:  बाचणी

बाचणूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Wrangling. 2 Raving or talking wildly.

बाचणूक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Wrangling. Raving.

बाचणूक     

 स्त्री. 
कज्जा ; कलामत ; बाचाबाच .
बरळणें ; भलतेंसलतें बोलणें ; बडबड . [ सं . वाक , वच = बोलणें ] बाचणें - अक्रि .
भांडणें ; आरडाओरड करणें ; तंडणें ; खडाजंगी करणें .
बरळणें ; बावचळणें ; असंबद्ध बोलणें . बाचरट , , बाचारा - वि . बडबड्या ; बोलका ; पाल्हाळ लावणारा ; बोलण्यांत ताळतंत्र नसलेला . बाचळणें , बाचलणें - अक्रि .
देहभान विसरणें ; गोंधळून जाणें ; शुद्धि न राहणें .
निसवणें ; स्वच्छंद आणि बदफैली होणें .
झोपेंत बरळणें ; अद्वातद्वा बोलणें . [ सं . वाचाल ] बाचाबाच , बाचाबाची - स्त्री . जोराचें भांडण ; हमरीतुमरी ; वाग्युद्ध ; उत्तरप्रत्युत्तर . [ बाचणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP