Dictionaries | References

कट्टा

   
Script: Devanagari

कट्टा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  बन्दूक की नकल पर बनी हुई आधे नालवाली पिस्तौल   Ex. पुलिस ने अपराधी के पास से दो कट्टे बरामद किए ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benজিপ গান
malചുറക്കുഴല്‍ തോക്ക്
oriଦେଶୀପିସ୍ତଲ
tamஅரை குழல் வடிவ துப்பாக்கி
telరివాల్వర్
urdکٹّا , طمنچہ
noun  काग़ज़ का पुलिंदा   Ex. पतंग बनाने के लिए एक कट्टा काग़ज़ चाहिए ।
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benএক তাড়া
gujથપ્પો
kanಗಟ್ಟಿ ಕಾಗದ
malപട്ടം ഉണ്ടാക്കാന്‍ ഒരു കെട്ട് കടലാസ് വേണം
oriବିଡ଼ା
tamவெட்டப்பட்ட காகிதம்
telకట్టా
urdکٹّا , جِستہ
See : जबड़ा

कट्टा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for a seat.
Stout, sturdy, lusty. 2 Clever, smart, expert, adroit, skilful;--used, widely, of writers, speakers, riders, fighters &c. 3 Fierce, furious, ardent, vehement, strenuous, hard, assiduous;--used of लढाई-कज्जा - मारामारी - वाद- अभ्यास-अध्ययन-व्यासंग-भाषण-मेहनत. 4 Bold, daring, energetic;--used of मसलत a counsel, scheme, measure: powerful, mighty, formidable--an army, an array, or a display.
A general slaughter or massacre, cutting up, cutting to pieces. 2 A confederacy or league.

कट्टा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A raised mass of earth or stones for a seat.
  Stout, sturdy, lusty. Fierce, vehement. Bold, daring.

कट्टा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ओटा

कट्टा     

वि.  १ बळकट ; धिप्पाड ; कंटक . २ हुषार ; चतुर ; निपुण ; तज्ज्ञ ; चपळ ( लेखख , वक्ता , योद्धा , स्वार इ० ). ३ वीरश्रीयुक्त ; शूर ; उत्साहपूर्ण ; तल्लख ; धाडशी ( माणुस , मसलत , युक्ति ). - शिदि ३४३ . ४ घनघोर ; भयंकर कडाक्याची ; आवेशाची ; कटाकटीची ; जोराची ( लढाई , कज्जा , भाषण , मेहनत ). ५ थोर ; अफाट ; मजबूत ; साहसी ; बळकट ( सैन्य व्यूह ). ६ अंतःकरणापासूनचा ; निग्रही ; पक्का . ' औरंगजेब कट्टा मुसलमान होता .' ७ पूर्ण ; पुरा ; जाज्वल्य . उ० - कट्ठा सुधारक ; कट्ठा अभिमानी . ( कट = अति , पुष्कळ ; कटखादक = कट्टा खादाड . - भाअ १८३४ .)
 पु. कापाकाप ; कत्तल ; नाश - पया ३११ . ( अर . कत‌अ ; सं कृत = कापणें ; प्रा . कट्ट )
 पु. १ ओटा . ' घरापुढील कट्टा ; ' ' जकातकंठ्ठा ; ' ' देऊळकट्ठा .' २ ( क .) ओझेकर्‍यांनीं ओझें ठेवण्यासाठीं मोठ्या रस्त्याच्या बाजूला खांद्याइतका उंच बांधलेला ओटा ; धर्मधक्का . ३ जूट . ( सं . कट = आवरणें ; तें . कट्टु = ओटा , बांध ) ४ दुकानांची रंग , जसें - सराफकट्टा . ( का . कट्टु = बांधणे ; कट्ठे = ओटा )
०कट्टी   ( क .) पंतगांची काटाकाट . ' मी त्याच्या पंतगाशीं कट्टाकाट्टी घालती .'
घालणें   ( क .) पंतगांची काटाकाट . ' मी त्याच्या पंतगाशीं कट्टाकाट्टी घालती .'

कट्टा     

कट्याचा दगड कट्यांत बसविणें
(कट्टा = ओटा) एखाद्याचे महत्त्व कमी होऊन स्‍थानच्युत होण्याचा प्रसंग ठेपला असेल तर त्‍याचे अस्‍तित्‍व कायम राखणें, त्‍यास योग्‍य त्‍या जागी कायम करणें
स्‍वस्‍थानी बसविणें
एखाद्याची मूळ स्‍थिति, योग्‍यता, त्‍यास प्राप्त करून देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP