Dictionaries | References

भांडण

   
Script: Devanagari

भांडण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Quarreling or disputing: a quarrel or dispute. Pr. दोघांचें भां0 तिसऱ्यास लाभ.

भांडण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Quarrelling; a quarrel, dispute.

भांडण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया   Ex. घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
HYPONYMY:
कटकट मारामारी खडाजंगी अन्योन्यवाद वितंडवाद
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तंटा कलह वाद बखेडा चकमक बाचाबाची झगडा कुरबूर भांडणतंटा वादावादी विवाद
Wordnet:
asmকাজিয়া
bdनांज्लायनाय
benঝগড়া
gujઝઘડો
hinझगड़ा
kasلڑٲے
kokझगडें
malവഴക്ക്
mniꯈꯠꯅꯕ
panਝਗੜਾ
sanकलहः
tamசண்டை
telగొడవ
urdجھگڑا , تنازعہ , لڑائی جھڑپ , معاملہ , مختلف فیہ معااملہ , فساد , نزاع , تکرار

भांडण     

 न. 
तंटा ; कलह ; कज्जा ; बखेडा .
तंटा , कलह , कज्जा करणें . [ भांडणें ] म्ह० दोघांचें भांडण तिसर्‍यास लाभ .
०उकरुन   - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .
काढणें   - मागच्या गोष्टींचा उल्लेख करुन व प्रतिपक्ष्याला क्षोम येईल अशा गोष्टी बोलून भांडण उपस्थित करणें . भांडणाचें तोंड काळें - भांडणाचें दर्शनसुद्धा नको ; भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो . भांडणें - अक्रि .
भांडण , तंटा , कलह , कज्जा करणें .
युद्ध करणें ; लढणें . मी भांडेन स्थिर हो तुजहि मजहि आजि आजिं न परतणें । - मोविराट ३ . ५० . [ सं . भंड = कलह करणें ]

Related Words

उफराटें भांडण   कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण   भांडण   भांडण उकरुन काढणें   नवराबायकोचें भांडण, राळ्याराळ्याचें कांडण   राळयाचें कांडण, सवतीचें भांडण   माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण   दहीं वाळत घालून भांडण   दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ   झूटें भांडण अर्धा लाभ   अणीबाणीचे भांडण   जाती जातीचें भांडण, रक्ताला पूर   घरांत भांडण, नि बाहेर हलकल्‍लोळ   माळयाचा मका आणि कोल्ह्यांचें भांडण   भांडण करणे   ट्क्याचें भांडण   दोघांचें भांडण, वकिलांची धन   ताका आधीं म्‍हशीचें भांडण   वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण   डाळीसाळीचें कांडण, नि सवतीसवतीचें भांडण   कलहः   କଳି   ਝਗੜਾ   ઝઘડો   झगड़ा   नांज्लायनाय   ಗಲಾಟೆ   दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण   पानानें पान वाढतें आणि भांडणानें भांडण वाढतें   नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं   لڑٲے   ঝগড়া   কাজিয়া   झगडें   சண்டை   quarrel   row   గొడవ   വഴക്ക്   dustup   words   wrangle   run-in   नादानें नाद   भांडणतंटा   किंजित्यांसांव   किंजील   उच्यापतिनें किचापति जाता   कोतार   हुंबतें   वादावादी   बाकाबाकी   येगे कळी आणि बैस माझे नळीं   कुरबूर   कजेलीवर येणें   दहिंभात वाळत घालून भांडणें   दहीं वाळत घालून भांडणें   भांडणाचें तोंड काळें   भांडाभांडी   आगटी पेटविणें   खळके   कळीचा कांटा आणि बोरीचा पेठा   कंदाल   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   घसाघसी   हिंगरावांगर   जुते पैजार होणें   झगडा तोडी मैत्री   भांडणापेक्षां अबोला बरा   मोगान मेटता, फोगान पेटता   चुलणें   महारकचका   वळके   उपरवांयां अंबट घेणें   उभे वैर   कथळा   कन्या कूळ, भांडणाचें मूळ   जुज   जुझ   झोंबाडें   आग लावणे   उभें वैर   ऊठग कळी अन् बस माझ्या नळी   कोंबडा कोंबडीला दाणा टाकून तमाशा पाहतो   गोसाव्याशीं झगडा, आणि राखाडीशी भेट   सासूसुनेचीं भांडणें, सगळया गांवाला आमंत्रणें   विकत कज्जा   विकता कलागत   विकता कुरापत   बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी   बालंटावर येणें   बालंटावर सरणें   बालंटास येणें   बालंटास सरणें   झगडारगडा   झाडांचे झूज खेळता, सावळेकडे लढाय खेळता   दुसर्‍याशीं भांडण्यापेक्षां गुडघ्याशीं भांडावें   लालावी करणें   लावालावी करणें   भांडाभांड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP