Dictionaries | References त तर्फ Script: Devanagari See also: तरफ Meaning Related Words तर्फ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ दिशा ; बाजू ; कड . २ ( भांडण , कज्जा इ० तील ) पक्ष ; बाजू ; कड . त्याच्या तरफेचे भाषण हा बोलतो . ३ ताबा ; जिम्मा ; राखण ; निसबत . हा दागिना तुमच्या तरफेस असू द्या . ४ हुकमत ; अंमल ; ताबा . तुमच्या तरफेच्या स्वारांची हजिरी घ्यावयाची आहे . ५ देशाचा एक लहान भाग ; कांही विशिष्ट संख्याक गांवांचा गट ; महाल . अशा कांही तरफा मिळून परगणा होतो . देश पहा . मराठेशाहीत साठ गावे मिळून तरफ . - गांगा ४२ . महालाचा संबंध दाखवायचा असल्यास गांवामार्गे हा शब्द योजतात . उदा० मौजे ओण , तरफ राजापूर . ६ तरफबंदी - पद्धतीखालील जमीनीचा एक वर्ग . [ अर . तर्फ , तरफ ] सामाशब्द - स्त्री. तरफ पहा .०दार पु. १ तरफेत असलेल्या गांवांचा वसूल करणारा , त्यावर हुकमत चालविणारा अधिकारी ; महालकरी . हा मामलतदाराच्या हाताखाली असतो . - वाडमा १ . ३ . २ तरफ म्हणून जो जमीनीचा विशिष्ट विभाग तिचा मालक - वि . पक्षपाती ; कैवारी ; दोस्त . [ तरफ + दार ]०दारी स्त्री. पक्षपात ; कैवार ; एखादी बाजू सावरुन धरणे ; वकीली [ तरफदार ]०बंदी स्त्री. १ जमीनमहसुलाची एक पद्धत . हींत गांवांतील शेतजमीनीचे मोठेमोठे भाग पाडून एक एक भाग गांवांतील शेतजमीनीचे स्वतंत्रपणे लागवड करण्यास दिलेला असतो . यांत कुटुंबातील वांटण्या येत नसून सबंध कुटुंबाकडील जमीनीच्या सार्याला ते एक कुटुंब जबाबदार धरतात . याच्या उलट कासबंदी पहा . २ शेताभोवती बांध , कुंपण घातलेला . [ तरफ + बंदी ]०सानी पु. दुसरा पक्ष ; प्रतिपक्ष . बद - अहदीची दर्याफ्त दोघां शरिकांनी करुन तरफ - सानीकडे नसीयत - पूर्वक सांगून पाठवावे . - र ७ . ३ . [ फा . तरफि सानी = दुसरा पक्ष ] Related Words तर्फ आफ्नो तर्फ हुनु conform सौब बागई दुइतर्फा बुदरुक तपे अजिसौब चौतर्फ तडफ चौतर्फी तर्फेन तर्फैन चौतर्फा अपक्ष एकतरफा एकतरफी एकतर्फी कर्ज तरफ ता उंदीर बाजू दुमाला मुख योग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP