Dictionaries | References

कर्ज

   
Script: Devanagari

कर्ज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ऋण, उधार, उधार

कर्ज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Debt. कर्ज लागणें To become a debtor; as हा-ही-हें कर्ज लागतो-ती-तें He &c. owes. डोईवरून पाणी जाई इतकें कर्ज असणें To be over head and ears in debt.

कर्ज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Debt.

कर्ज     

ना.  उसना पैसा , ऋण , देणे .

कर्ज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ठरावीक व्याजाने दुसर्‍याकडून घेतलेले द्रव्य   Ex. त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले.
HYPONYMY:
तगाई
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ऋण उसने
Wordnet:
asmঋণ
bdदाहार
benঋণ
gujલોન
hinऋण
kanಸಾಲ
kasقَرٕٕض
kokरीण
malവായ്പ
mniꯁꯦꯜ꯭ꯄꯨꯕ
oriଋଣ
panਕਰਜਾ
sanऋणम्
tamகடன்
telఅప్పు
urdقرض , ادھار
See : उधार

कर्ज     

 न. ऋण ; दुसर्‍यापासुन उसनें घेतलेलें द्रव्यज ; खर्चासाठीं परत देण्याच्या बोलीनें काढलेली रक्कम ; ठराविक व्याजानें दुसर्‍या कडुन उसनवार घेतलेली रक्कम ; कर्जाचें ऋणकोसंबंधी पांच व धनको . संबंधी दोन असे सात प्रकार आहेत . ( अर . कर्झ ; सं . तुल०कर्ज् = पीडा देणें )
०लागणें   क्रि . ऋणकरी होणें . ' हा माझें कर्ज लागतो .' डोइवरुन पाणी जाई इतकें कर्ज असणें - अतिशय कर्ज असणें ; कर्जात बुडून राहाणें .
०अमदान  स्त्री. परत किंवा वसुल आलेल्या कर्जाची जमाखर्चाच्या वहींतील बाजू ; कर्जफेडीसाठीं आलेली रक्कम जेथें जमा केली असते ती हिशेबाची बाजू ; कर्जदारान पहा . ( अर . कर्झ + आमदनि )
०करी  पु. १ ऋणकरी ; ऋणको . २ धनको ; कर्जाऊ रक्कम देणारा . ३ कर्जादरांना तगादा लावणारा नोकर , माणुस , शिपाई , अधिकारी .
०खत  न. कर्ज घेतल्याबद्दल ऋनकोनें धनकोस लिहुन द्यावयाचा कागद ; कर्जरोख ; ऋणपत्र .
०दादन  न. परतफेड म्हणुन वसूल आलेल्या कर्जाची जमाखर्चाच्या वहींतील बाजू ; कर्जफेडीसाठीं दिलेली रक्कम जेथें मांड्ली जाते ती जमाबाजू ; कर्जफेडीसाठीं दिलेली रक्कम जेथें मांडली जाते ते एजमा खर्चाची बाजू ; कर्ज अमदान पहा . ( फा . कर्झ + दादन )
०दार वि.  १ कर्जकरी ; ऋणकरी ; ऋणको .' सबब नादारीस आलों आणि लोकांचें कर्जदारी जाहलों .' - रा १३ . ९१ . २ धनको . ' तर्फ मजकुरची रयत कर्जदार ( ऋणको ) जाली आहे त्यास कर्जदारांचे ( धनकोची ) निकड होते आणि द्यावयासी अवसर नाहीं .' - वाडसमा २ . २२५ . ( फा . कर्झ + दार )
०दारी  स्त्री. ऋणकोपणा .
०पाणी  न. कर्जवाम ; कर्ज या शब्दास व्यापक संज्ञा .
०बंदी वि.  ऋणको . ' खायावांचुण बैल मेले , कर्जबंदी झाला .' - पला ८६ . ( कर्ज + बंदी )
०बाजारी वि.  ज्यास अनेकांचें कर्ज आहे असा ; देणेदार ; ज्यास फार कर्ज आद्दे असा ( माणुस .) ( अर . कर्झ + बाझार )
०भरी   रू वि . कर्जबाजारी ; देणेदार . ' आपण कर्ज भरू होतात .' - बाळ २ . १२९ . ( कर्ज + भरणें .)
०रोखा  पु. कर्जखत पहा . ( क्रि० लिहून देणें ; घेणें ) ( फा .)
०वाम  न. ऋण ; देणें , ' साहुकाराच्या योगानें राज्य आबादान होतें ... पडलें संकट प्रसंगीं कर्जवाम पाहिजे तें मिळतें .'- मराआ २० . ( अर . कर्झ + फा . वाम् )

कर्ज     

डोईवरून पाणी जाई इतके कर्ज असणें
कर्जात पूर्णपणे बुडणें
अतिशय कर्ज असणें.

कर्ज     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कर्ज   r. 1st cl. (कर्जति) To pain or make uneasy.

Related Words

बुडीत कर्ज   कर्ज ओढणें   राष्ट्रीय कर्ज   डोईचे वाटेनें कर्ज देणें   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   डोक्‍यावरचें कर्ज खांद्यावर आलें   कर्ज देऊन हरणें, हें मूर्खाचें खेळणें   द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती   दुसर्‍याचें कर्ज वारावें, तर त्याला पुसावें   उत्पन्न घटतें आणि कर्ज वाढतें   उद्योग कर्ज वारतो, निरुद्योग कर्ज वाढवितो   कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्‍गुन मास   फौज फिरे, कर्ज नुरे (फिटे)   रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं   रुखा भोजन, कर्ज शीर, और कल हलेली नार। चौथे मैले कपडे, या नरक निशाणी चार॥   कर्ज   कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण   कर्ज लवाद मंडळ   कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो   मित्रालागीं युक्ति करणें, कर्ज देऊनियां मागणें   गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी   आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज   किंमत पैक्‍याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें   कर्ज केल्‍यामागें, खोटें बोलावें लागे   कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदां स्‍मरतो   कर्ज घेणे   कर्ज घेवप   कर्ज देणे   कर्ज देना   कर्ज फार त्‍याला लाज नाहीं, उवा फार त्‍याला खाज नाहीं   कर्ज माफी   कर्ज मुक्ति   कर्ज लागणें   कर्ज लेना   दुःख धरून बसला, कर्ज न फिटे त्याचे बाला   देऊन फेडी लोकांचें कर्ज, राहील तें तुझें समज   रीण   debt   قَرٕٕض   ਕਰਜਾ   લોન   വായ്പ   ऋण   ଋଣ   ঋণ   ऋणम्   கடன்   ಸಾಲ   అప్పు   दाहार   nonproductive loan   debt collection   consumption loan   overnight loan   perpetual loan   bank loan   unsecured loan   rupee loan   raising of loan   reconstruction loan   बोजा करणें   undisbursed loan   unexpired loan   development loan   overdue loan   term loan   tied loan   foregoing debt   accruing debt   admitted debt   agricultural debt   borrowing ratio   capital debt   cash loan   educational loan   individual loan   loan accountant   loan association   loan bond   loan funds   loan inspector   loan register   loans bearing interest   long-term debt   make loan   marketable debt   interbank loan   interest free loan   interim loan   morning loan   proof of debt   convertible debt   crop load   debt balances   debt charges   debt discounting   debt limit   debt monetisation   debt not wiped off   certificate of debts   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP