Dictionaries | References क कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो Script: Devanagari Meaning Related Words कर्ज मागतांच देतो, तो सरळ असून सुज्ञ नसतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेव्हां पूर्ण चौकशी किंवा विचार केल्याशिवाय एखाद्यास कर्ज दिले जाते तेव्हां त्या व्यवहाराला तो सरळ व्यवहार दिसला तरी तसे कोणी म्हणत नाहीत. तर त्यास मूर्खपणाचा व्यवहार समजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP