Dictionaries | References

मित्रालागीं युक्ति करणें, कर्ज देऊनियां मागणें

   
Script: Devanagari

मित्रालागीं युक्ति करणें, कर्ज देऊनियां मागणें

   एखाद्या मनुष्याबरोबर आपली मैत्री राहूं नये अशी इच्छा असेल तर त्यास वेळेवर कर्ज द्यावें व त्याची मागणी करावी, म्हणजे तो तोंड दाखविनासा होतो. तु ० -neither a borrower nor a lender be, for loan ofta loseth both itself and friend.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP