Dictionaries | References

कळाकळा करणें

   
Script: Devanagari

कळाकळा करणें

 क्रि.  ( ध्वनि ) त्रास आणण्यासारख्या व डोकें उठविण्यासारखा हेकेखोरपणानें भाषण करणें ; भीक मागणें ; कंटाळा येईल अशा रीतीनें पुनःपुनः सांगणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP