Dictionaries | References भ भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति थोटी Script: Devanagari See also: भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी Meaning Related Words भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति थोटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 परमेश्वराची एकनिष्ठ भक्ति केल्याशिवाय मोक्ष मिळणें शक्य नसतें व कितीहि बुद्धि असली तरी अंगांत सामर्थ्य नसेल तर तिचा उपयोग होऊं शकत नाहीं. किंवा उलट युक्ति असेल तर शक्तीचीहि जरुरी लागत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP