Dictionaries | References

सरुपता मुक्ति मिळणें

   
Script: Devanagari

सरुपता मुक्ति मिळणें     

ईश्र्वराशीं रुपसादृश्य प्राप्त होणें. चार मुक्तींपैकी तिसरी अवस्था. यावरुन तद्रप होणें. ‘ इंग्रजीच्या सहवासानें मराठी भाषेला सरुपता मुक्तिंच मिळाल्यावर तिचा आधींचा देह कोठें राहिला.’-नि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP