Dictionaries | References

भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी

   
Script: Devanagari
See also:  भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति थोटी

भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी     

परमेश्वराची एकनिष्ठ भक्ति केल्याशिवाय मोक्ष मिळणें शक्य नसतें व कितीहि बुद्धि असली तरी अंगांत सामर्थ्य नसेल तर तिचा उपयोग होऊं शकत नाहीं. किंवा उलट युक्ति असेल तर शक्तीचीहि जरुरी लागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP