Dictionaries | References

हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं

   
Script: Devanagari

हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं     

एखादी गोष्ट करण्यात मोठें चातुर्य दाखवावयास जावें तों ती गळयांत येऊन एखादी भानगड अंगावर यावी अशी स्थिति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP