Dictionaries | References ब बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची Script: Devanagari Meaning Related Words बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांगली गुणवान म्हणून स्त्री पाहून तिच्या बरोबर लग्न करावें पण गुणवती स्त्रीकडे अनेक लोकांचें लक्ष्य असतेंयामुळें पुढें जीव नकोसा होण्याची पाळी येते. किंवा गुणी समजली जाणारी बायको पुढें दुर्गुणी निघून जीव नकोसा होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP