Dictionaries | References क कानाचा पोळा (कानाची पाळी) आणि पोटाची चिरी, वोढता तितली वाढता Script: Devanagari Meaning Related Words कानाचा पोळा (कानाची पाळी) आणि पोटाची चिरी, वोढता तितली वाढता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कानाच्या पाळीतील भोक किंवा कानाची पाळी जर रोज ओढीत गेले तर ती सारखी वाढत जाते. त्याचप्रमाणें मनुष्याचा आहार सवयीने जितका वाढवावा तितका वाढत जातो. उलट मिताहारी राहिले तरी पोट भरते व तितके पोषणास पुरेसे असते. मनुष्याच्या गरजा वाढवाव्या तितक्या वाढत जातात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP