Dictionaries | References

कानाचा कोपरा

   
Script: Devanagari
See also:  कानाचा कोन

कानाचा कोपरा     

कोणीहि
काहीहि. ‘ही गोष्‍ट कानाच्या कोनाला (कोपराला) कळूं दिली नाही.’ ‘तो कानाचा कोन समजला नाही.’ ‘ही गोष्‍ट कानच्या कोपर्‍यास कळूं देऊं नकोस
नाहीतर पहा, तुझी गर्दनच उडवीन असे राजपुत्रानें बजावून सांगितले.’ -आ. भा.सु. गोष्‍टी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP