Dictionaries | References

सांदीकोंदी

   
Script: Devanagari
See also:  सांद , सांदकाम , सांदकोंद , सांदभांद्या , सांदभान्या , सांदी

सांदीकोंदी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sāndīkōndī & सांदोरि See सांधीकोंदी &c.

सांदीकोंदी     

इ० शब्द सांधनें आरंभ होणार्‍या शब्दामध्यें पहा . सांदोसांदी - क्रिवि . कोनाकोपर्‍यांत . - दा ३ . १ . १६ . कोणी न येती राजद्वाराकडे । जो तो दडे सांदोसांदी । . सांदा - पु . सांधा पहा . वरि चर्म घातलें रे कर्मकीटकांचा सांदा । - नामना ७१ . सांदी - स्त्री . कोपरा ; फट ; सांधी पहा . सांदीमाजी रगडावा । महानागें पायांतळी । - ह १९ . ९६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP