Dictionaries | References ख खोळ Script: Devanagari See also: खोळी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खोळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | for defence from rain. 3 A hooded cloak for children. 4 The membrane in which the fœtus is enveloped; secundines or after-birth. Rate this meaning Thank you! 👍 खोळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m f -ळा m A case to be stuffed. A hooded cloak. A membrane on the fœtus. Rate this meaning Thank you! 👍 खोळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अभ्रा , पोकळ पिशवी ( कापूस , काथ्या , पिसे भरण्यासाठी ). Rate this meaning Thank you! 👍 खोळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्या वस्तूला वरून किंवा चारी बाजूंनी झाकणारी वस्तू Ex. रजईची खोळ मळली आहे./ उशीचे अभ्रे काढून दे./बोरा गवसणीत घालून ठेवला. HYPONYMY:म्यान करवंटी शिंपला वीणा खोळ ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अभ्रा गवसणी गवसनीWordnet:asmঢাকনী bdगिलिब benআবরণ gujઢાંકણ hinखोल kanಆವರಣ kasلِفافہٕ kokखोल malആവരണം oriଖୋଳ panਪਰਦਾ tamஉறை telమూతవేయటం urdخول , ڈھکن , غلاف , پردہ پوش Rate this meaning Thank you! 👍 खोळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीपु . १ पोकळ पिशवी ; अभ्रा ( गादी , उशी , रजई , अंगरखा याची - आंत कापुस भरण्यासाठी ). ' जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचियें खोळें । हालवलेंही न गळे । त परब्रह्मा । ' - ज्ञा ८ . १७ . २ ( ल .) खळगा ; खळी . ' अहो आकाशाचिये खोळे । दिसती ग्रहगणांची कुळे । ' - ज्ञा . ११ . २५८ . ३ पावसापासुन रक्षण होण्याकरितां केलेली ( खांद्यावरील कपडा किंवा घोगडें यांची ) घुगी ; झुल . ' कीं काळपुरुषाची कांबळी । कीं गजावरी खोळ घातलीं । ' - रावि ३१ . १८ . ४ मुलांची कुंची ; घुगी . ५ ज्यानें गर्भ वेष्टिलेला असतो ती वार ; जार ; गर्भवेष्टन ; गर्भाशय . ' एकी त्वचेची खोळ । काढोनि दिधली स्वहस्तकीं । ' - मुआदि ११ . १४८ .' त्वचेविण गर्भ खोळे । ' - दा ३ . १ . ३१ . ६ तोंडावरुन पायापर्यंत घेतलेलें पांघरुण . - तुगा . २२३२ . ७ बायकांची वस्त्रांची ओटी ; ओटी . ' वाढविली न्हाणी खोळा भरली सुईणी ' - वसा ६२ . ८ गवसणी . ' भरौनि आणि ख्ळ । उन्मेषांचे । ' - ऋ २८२ . ९ ( व . ना ) जाजमासारखें पांघरावयांचें एक वस्त्र . १० देवाच्या मुर्तीवर शेंदराचें चढलेलें जाड पुट ; कवच ११ ( ल .) अडचण ; सांदीकोंदी ' वरी खोले घातला ' - गीता १ . ६७९ . १२ . आच्छादन ; सापाची कात . ' सांडुनि आंगीची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं । ' - ज्ञा १४ . ३१२ . १३ पिशवी ; झोळी . ' तो बागुलाचें मारु । प्रतिबिंब खोळेभर । ' - अमृ ६ . ५१ . १४ गुहा . १५ बाणांचा भाता . ( सं . खोल - शिरस्त्राण ; सं . खोलि = बाणांचा भाता . प्रा . खोल - वस्त्रेंद्कदेश ?) स्त्री. १ मृत पशूचें चामडें . २ मृत देह ; मढें . हरिणीविण खोळी पडलीसे वोस । दशादिशी पाडस भ्रमताती ॥ ' - नामगा .०कर वि. सुरकृत्या , चिरण्या असलेली ( ठिगळ दिलेली , शिवलेली जागा , शिवन ). खोळ ( ल ) बुंथ - स्त्री . ( महानु ) घुंगट ; अंगावर घेण्याचें जाड वस्त्र . ' स्याळेंदीस तरी खोलबुंथ घालिति ' - पुजावसर . Related Words खोळ वीणा खोळ वीणाप्रसेव வீணைஉறை বীণার ঢাকা ବୀଣାପ୍ରସେବ ਵੀਣਾਕਵਰ વીણાપ્રસેવ വീണ്യ്ക്ക് ഇടുന്ന ഉറ आवरणम् మూతవేయటం ঢাকনী আবরণ ઢાંકણ गिलिब لِفافہٕ உறை ଖୋଳ ആവരണം खोल ಆವರಣ envelope ਪਰਦਾ गवसनी insulating sleeves harrow plough खिरोटी खॉळ खोंडरू वाकती खोळेरें इरलें घोंगस गलुफी खोळा घोंग आकळ घोंगी घोगी घोंगती घोंगतें अभ्रा टापरी बुचेडी भोंकसें भोकसें खोरा घोंगता बुंथी बुथी खाळ खॅडी खोय खोळी घुगी वाख गवसणी बुचडी लेंप भोंकसा भोकसा खोरी बुंथ टापशी थैला खोंपा खोपा कोथळा ओंटी जरायु ओटी case वाज खाल लेप मल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP