Dictionaries | References घ घुगी Script: Devanagari See also: घुगूम Meaning Related Words घुगी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sudden puff or gust: also a squall. घुगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कों . ) किंकाळी ; कर्कश आरोळी ; किंचाळी . [ सं . घु = शब्द करणें ; फा . घूघा ] स्त्री. १ पाऊस इ० कांपासून संरक्षनार्थ डोक्यावर घालावयाची बुर्णुसाची , सखलादीची घोंगी , खोळ ; बुर्णुसाचें शिरस्त्राण ; बनातीची कुंची . [ फा . कूकी ; हिं . घूंगी ] स्त्री. ( कों . ) वार्याचा झपाटा ; वार्याची वावटळ , भोंवरी . स्त्री. ( गो . ) घुबड . [ सं . घूक ] घुगु , घुगुबाळ - घुघु . घुघुबाळ पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP