|
स्त्री. भोत ; खोळ ; ' इया शृंगारुनियां खाला । मांदिलियां पै । ' - ज्ञा . ११ . ४६५ . स्त्री. साल . १ चामडें ; अंगाचें कातडें ; साल . ( मराठींत क्वचित प्रहोग , फक्त मारणें , छडीनें मारणें यासंबंधात योजतात ). ( क्रि० काढणें ). ' वैराग्याची खाली काढिली । ' - ज्ञा . ३ . २५२ . ' खाल काढुन टाकिती । या नांव आदिभूतिक । ' - दा ३ . ७ . ७३ . २ जनावरांचे कातडें . ( सं . खल्ल ; प्रा . दे . खल्ला - चामडें ; गु . हिं . खाल ; सिं . खल ) क्रि.वि. ( राजा .) खालीं ; अधोभागीं . ( वाप्र .) ०च्या चालणें - पाहणें - नम्र . विनयशील , मर्यादेनें वागणें ; लाजेनें खालीं मान घालुन चालणें . ' ती खालच्या मानेची बायको .; - निचं ९३ . खालवणें , खालावणें - अक्रि . १ नम्र होणें ; खाली होणें ; वाकणें तैसें जीवमात्रीं आशेखां । खालावती तें । ' - ज्ञ . ९ . २२५ . २ दुर्दशा होणें ; गरीबी येणे . - उक्रि . नाश करणें . सुर्यकुळी अवतार धरी रिपु . खालवी । ' लहुकुशाख्यान मराठी ५ वें पुस्तक पृ . १६४ . ( १८८५ ) खालोंवर - क्रिवि . उलथापालथा ; उफराटा सुफराटा ; खालती वरती ( खाली + वर ) मानेनें चालणें - पाहणें - नम्र . विनयशील , मर्यादेनें वागणें ; लाजेनें खालीं मान घालुन चालणें . ' ती खालच्या मानेची बायको .; - निचं ९३ . खालवणें , खालावणें - अक्रि . १ नम्र होणें ; खाली होणें ; वाकणें तैसें जीवमात्रीं आशेखां । खालावती तें । ' - ज्ञ . ९ . २२५ . २ दुर्दशा होणें ; गरीबी येणे . - उक्रि . नाश करणें . सुर्यकुळी अवतार धरी रिपु . खालवी । ' लहुकुशाख्यान मराठी ५ वें पुस्तक पृ . १६४ . ( १८८५ ) खालोंवर - क्रिवि . उलथापालथा ; उफराटा सुफराटा ; खालती वरती ( खाली + वर ) ०वर - घालुन निजणें - पांघरणें - बिछान्यांतील पांगरुन अर्धें अंगाखालीं आणि अर्धें अंगावर घेऊन निजणें . आंथरणें - घालुन निजणें - पांघरणें - बिछान्यांतील पांगरुन अर्धें अंगाखालीं आणि अर्धें अंगावर घेऊन निजणें . ०घर - नजर ठेवणें - करणें , दृष्ट - नजर ठेवणें - करणें , ०वर सभोंवती न्याहाळुन , बाराकाईने , चौकस बुद्धीनें पहाणें . पहाणें सभोंवती न्याहाळुन , बाराकाईने , चौकस बुद्धीनें पहाणें . ०वर पडणें - पाउल अडखळत पडणें , चुकणें . पाय पडणें - पाउल अडखळत पडणें , चुकणें . ०वर होणें - मन डळमळीत होणें ; धससोड करणें ; घुटमळणें . खालविणें - सक्रि . खालीं करनें ; खालविणें ; पहा . ' जेथ खालविजे सीबिका . ' ऋ २१ . ' जलधर हनुवटी खालवुनी । ' अर्वाचीन ७० . खालसवणें - सावणें - अक्रि . पडणें ; बसणें ; बुडणें ; डासळणें ; आंत येणें ( परिस्थितीमध्यें ); नक्षा उतरणें . ( गर्गांत , अभिमानांत ). ( खालीं ) सामाशब्द . मन होणें - मन डळमळीत होणें ; धससोड करणें ; घुटमळणें . खालविणें - सक्रि . खालीं करनें ; खालविणें ; पहा . ' जेथ खालविजे सीबिका . ' ऋ २१ . ' जलधर हनुवटी खालवुनी । ' अर्वाचीन ७० . खालसवणें - सावणें - अक्रि . पडणें ; बसणें ; बुडणें ; डासळणें ; आंत येणें ( परिस्थितीमध्यें ); नक्षा उतरणें . ( गर्गांत , अभिमानांत ). ( खालीं ) सामाशब्द . ०चा ला - वि . १ तळासंबंधी ; तळचा बुडाचा २ हताखालचा ; ताबेदार ; आज्ञंकित ; कमी दर्जाचा ३ पुर्वकडचा ; गंगमोहरा पहा . सामाशब्द - ०चा ( वर्ग )- १ हलका वर्ग ; कमी प्रतीची , दर्चाची वस्तु . २ ( ल .) अशिक्षित वर्ग ; पुर्वीसारखी हीं चळवळ वरच्या वर्गांत ( सुशिक्षितांत ) च राहिली नसुन चळवळींची पाळेंमुळें अगदी खालच्या थरापर्यंत जाऊन भिडलीं आहेत .' - कें १६ . ९ . ३० . थर ( वर्ग )- १ हलका वर्ग ; कमी प्रतीची , दर्चाची वस्तु . २ ( ल .) अशिक्षित वर्ग ; पुर्वीसारखी हीं चळवळ वरच्या वर्गांत ( सुशिक्षितांत ) च राहिली नसुन चळवळींची पाळेंमुळें अगदी खालच्या थरापर्यंत जाऊन भिडलीं आहेत .' - कें १६ . ९ . ३० . ०ची स्त्री. नडगी . ( घोड्याची ). - अश्वप १ . ७४ . मांडी स्त्री. नडगी . ( घोड्याची ). - अश्वप १ . ७४ . ०चें लें .) पोट - न . ओटीपोट ; बस्तिप्रदेश . ( लें .) पोट - न . ओटीपोट ; बस्तिप्रदेश . ०च्या - ची - वि . नम्र ; विनयशील . खालट - वि . खालसर ; नीच ( देश , प्रांत ); ठेंगणा ; बसकट ; बदखल ; थबगट ( वस्तु ) खालणें - नें - क्रिवि . खालुन खालच्या भागांतुन बुडापासुन खालतड - क्रिवि . ( व .) पुर्वेकडेस खालता - क्रिवि . १ खालीं ; खालतीं ; खालच्या बाजुस . ' धरुन केशीं मग खालता हा । ' - सारुह १ . ८३ . २ पुर्वेकडें . गंगमोहरा पहा . खालती - स्त्री . ( व .( पुर्वदिशा . खालतीं - तें - क्रिवि . खालीं . खालती येणें - तोटा येणें ; कमी पडणें . बुड येणें . त्या व्यवहारामध्यें मी पांचशें रुपयांस खालतीं आलों ' खालपट - वि . १ काम्हीसा खालतीं ; उतरता ; उताराचा . २ सखल ; उताराची ( जमीन ). ३ थबकट ; बसकट ; चपटा . खालमान्या - वि . ( व .) गायतोंड्या ; दृष्टिस दृष्टि न भिडविणारा पण हळुच खोड्या करणारा ; आंतुन डाव करणार . तुल०खालीं मुंडी पाताळ धुंडी . खालला - वि . खालचा . मानेचा - ची - वि . नम्र ; विनयशील . खालट - वि . खालसर ; नीच ( देश , प्रांत ); ठेंगणा ; बसकट ; बदखल ; थबगट ( वस्तु ) खालणें - नें - क्रिवि . खालुन खालच्या भागांतुन बुडापासुन खालतड - क्रिवि . ( व .) पुर्वेकडेस खालता - क्रिवि . १ खालीं ; खालतीं ; खालच्या बाजुस . ' धरुन केशीं मग खालता हा । ' - सारुह १ . ८३ . २ पुर्वेकडें . गंगमोहरा पहा . खालती - स्त्री . ( व .( पुर्वदिशा . खालतीं - तें - क्रिवि . खालीं . खालती येणें - तोटा येणें ; कमी पडणें . बुड येणें . त्या व्यवहारामध्यें मी पांचशें रुपयांस खालतीं आलों ' खालपट - वि . १ काम्हीसा खालतीं ; उतरता ; उताराचा . २ सखल ; उताराची ( जमीन ). ३ थबकट ; बसकट ; चपटा . खालमान्या - वि . ( व .) गायतोंड्या ; दृष्टिस दृष्टि न भिडविणारा पण हळुच खोड्या करणारा ; आंतुन डाव करणार . तुल०खालीं मुंडी पाताळ धुंडी . खालला - वि . खालचा .
|