Dictionaries | References

भोंकसें

   
Script: Devanagari
See also:  भोंकसा , भोकसा , भोकसें

भोंकसें     

पुन .
मेलेल्या जनावराच्या कातड्यांतील मांस , हाडें इ० जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग असत्य तृणकुटा भरिला । - ज्ञा ३ . २५० .
( महानु . ) गवसणी ; खोळ . थवयविता मांसा । घातला चामाचा भोकसा । - भाए ७५८ .
छिद्र ; बीळ . [ भोक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP