Dictionaries | References

कोळशिंदा

   
Script: Devanagari
See also:  कोळसन , कोळसिंदा , कोळसुंदा , कोळसुना , कोळसून , कोळिकोळी , कोळिश्रय , कोळिसरा , कोळिस्ता , कोळिस्त्रा , कोळिस्त्रें , कोळीसरा , कोळीस्ता

कोळशिंदा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kōḷasindā-śindā-sundā-sunā-sūna-sana m see कोळिष्णा.

कोळशिंदा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A small wild animal, lynx.

कोळशिंदा

   पुन . एक वन्यपशु ; एक आंखुड शेपटीचा , लांब कानाचा लहान प्राणी . हा आपल्या शेपटीवर मुततो व तें मुत वाघाच्या डोळ्यांत शिंपडुन त्याला आंधळा करतोठार मारतो असें म्हणतात . कोणी याला मांजरासारखें , कोणी कोल्ह्यासारखें मानतात . कोळसन - सुना - सुन पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP