Dictionaries | References क कोळसुंदा Script: Devanagari See also: कोळशिंदा , कोळसन , कोळसिंदा , कोळसुना , कोळसून , कोळिकोळी , कोळिश्रय , कोळिसरा , कोळिस्ता , कोळिस्त्रा , कोळिस्त्रें , कोळीसरा , कोळीस्ता Meaning Related Words कोळसुंदा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kōḷasindā-śindā-sundā-sunā-sūna-sana m See कोळिष्णा.kōḷasundā m The fly of a musket.kōḷasundā m The name of a pot-herb. कोळसुंदा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A small wild animal, lynx. m A caste or an individual of it. They are fishermen and watermen. Also a caste, or an individual of it, which inhabits woods and wilds, living by robbery, by killing deer &c. कोळसुंदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. बंदुकीची माशी . मोहरी . हिच्याकडे बघुन गोळीचा नेम धरतात . पु. एक झुडुप , कोरांटीतील एक जात ; हें शेताच्या बाजुस किंव ओहोळाच्या कांठी येतें . यांची उंची २।२॥ फुट असतें याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात . पानें लांबट असुन त्यांस खालीं एक कांटा असतो . ' याच्या बीस तालीमखाना म्हणतात . - वगु २ . ६७ .पुन . एक वन्यपशु ; एक आंखुड शेपटीचा , लांब कानाचा लहान प्राणी . हा आपल्या शेपटीवर मुततो व तें मुत वाघाच्या डोळ्यांत शिंपडुन त्याला आंधळा करतो व ठार मारतो असें म्हणतात . कोणी याला मांजरासारखें , कोणी कोल्ह्यासारखें मानतात . कोळसन - सुना - सुन पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP