Dictionaries | References

कोळसुंदा

   
Script: Devanagari
See also:  कोळशिंदा , कोळसन , कोळसिंदा , कोळसुना , कोळसून , कोळिकोळी , कोळिश्रय , कोळिसरा , कोळिस्ता , कोळिस्त्रा , कोळिस्त्रें , कोळीसरा , कोळीस्ता

कोळसुंदा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kōḷasindā-śindā-sundā-sunā-sūna-sana m See कोळिष्णा.
kōḷasundā m The fly of a musket.
kōḷasundā m The name of a pot-herb.

कोळसुंदा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A small wild animal, lynx.
 m  A caste or an individual of it. They are fishermen and watermen. Also a caste, or an individual of it, which inhabits woods and wilds, living by robbery, by killing deer &c.

कोळसुंदा     

 पु. बंदुकीची माशी . मोहरी . हिच्याकडे बघुन गोळीचा नेम धरतात .
 पु. एक झुडुप , कोरांटीतील एक जात ; हें शेताच्या बाजुस किंव ओहोळाच्या कांठी येतें . यांची उंची २।२॥ फुट असतें याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात . पानें लांबट असुन त्यांस खालीं एक कांटा असतो . ' याच्या बीस तालीमखाना म्हणतात . - वगु २ . ६७ .
पुन . एक वन्यपशु ; एक आंखुड शेपटीचा , लांब कानाचा लहान प्राणी . हा आपल्या शेपटीवर मुततो व तें मुत वाघाच्या डोळ्यांत शिंपडुन त्याला आंधळा करतो व ठार मारतो असें म्हणतात . कोणी याला मांजरासारखें , कोणी कोल्ह्यासारखें मानतात . कोळसन - सुना - सुन पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP